भाविकांना सूचना: श्रीसिद्धिविनायक गणपती मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना नम्र विनंती आहे की, मंदिरात प्रवेश करण्यापूर्वी भाविकांनी आपले भ्रमनध्वनी (Mobile) बंद ठेवावेत. मंदिरात प्रवेश करतेवेळी भाविकांनी संस्कृतीस अनुसरून वेशभूषा परिधान करावी. अशोभनीय, असभ्य, अंगप्रदर्शन करणारी वेशभूषा करून मंदिरात प्रवेश करू नये, भाविकांनी आपली पादत्राणे मंदिराच्या प्रवेशद्वारा बाहेरील स्टैंडवर काढावीत.

Live Darshan